Nurse: नर्सला 'सिस्टर' का म्हणतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

Bharat Jadhav

फ्लोरेन्स नाईटिंगेल कोण होती?

फ्लोरेन्स नाईटिंगेल ही एक ब्रिटिश महिला होती. तिने नर्सिंगला नवीन सन्मान मिळून दिला. तिला आधुनिक नर्सिंगची जननी असेही म्हटलं जातं.

क्रीमिया यु्द्धात सहभागी होण्याची इच्छा

१८५४ मध्ये क्रिमियन युद्ध झाले होते. त्या युद्धात फ्लोरेन्स नाईटिंगेलला भाग घ्यायचा होता. परंतु तिला युद्ध लढण्याची परवानगी मिळाली नव्हती.

जखमी सैनिकांची सेवा

तिला युद्धात जाण्याची परवानगी मिळाली नाही म्हणून तिने युद्धात जखमी सैनिकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

मनापासून सेवा

फ्लोरेन्स नाईटिंगेलने जखमी सैनिकांची प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे सेवा केली. त्यामुळे सर्व सैनिक तिचा आदर करू लागले.

नर्सला 'सिस्टर' नाव कसे पडले?

जखमी सैनिक त्यांना प्रेमाने 'सिस्टर' म्हणत. ते तिला आपली बहीण मानत असत. येथूनच परिचारिकांना 'सिस्टर' म्हणण्याची परंपरा सुरू झाली.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Astrology Tips: कबुतरांना धान्य खाण्यास दिल्यास कोणता ग्रह बलवान होतो?