Astrology Tips: कबुतरांना धान्य खाण्यास दिल्यास कोणता ग्रह बलवान होतो?

Bharat Jadhav

प्राचीन काळापासून परंपरा

कबुतरांना धान्य खाऊ घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलीय.

शुभ आहे की अशुभ

कबुतरांना धान्य देणे शुभ आहे की अशुभ अशी शंका असते.

मिळतं पुण्य

हिंदू धर्मात कबुतरांना खायला घालणे हे शुभ आणि खूप पुण्यपूर्ण मानले जाते.

ग्रह शांत होतो?

कबुतरांचा संबंध बुध आणि राहूशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कबुतरांना धान्य खाऊ घातल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो.

मिळते समृद्धी आणि शांती

कबुतरांना दररोज धान्य खायला दिल्याने घरात समृद्धी आणि शांती येते.

नकारात्मक प्रभाव

काही मान्यतेनुसार, कबुतराचा मृत्यू राहू ग्रहाच्या नकारात्मक प्रभाव असल्याचं सूचित करत असतो.

धोक्याचा इशारा

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू किंवा बुध कमकुवत असेल तर कबुतराच्या मृत्यूला इशारा म्हणून पाहिले जाते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Horoscope Wednesday : 5 राशींना पावणार महादेव, काहींची अर्धवट कामे होतील पुर्ण, वाचा राशीभविष्य