Manasvi Choudhary
डोळ्यातून अश्रू येणं हे सर्वासाठी सामान्य क्रिया आहे.
कधी आनंदामुळे तर कधी दु:ख झाल्याने व्यक्तीला अश्रू येतो.
डोळ्यांतून अश्रू येण्याचा आणि मनातील भावनांचा हा संबंध आहे.
मात्र रडल्याने डोळ्यातून पाणी का येतो यामागचं कारण जाणून घेऊया.
दु:ख झाल्याने डोळ्यातून अश्रूमार्गे पाणी बाहेर येण्याची क्रिया होते. रडताना डोळ्यातून पाणी येणे याचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस आपण दु:खी असतो.
ज्यावेळेस एखादी व्यक्ती भावनेच्या टोकाला पोहोचते तेव्हा डोळे भरून येतात म्हणजेच व्यक्ती भावनिक होते यावेळेस हार्मोन्समध्ये देखील बदल होतो.
शरीरातील हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होतात. त्यात अॅड्रिनालिनच्या पातळीचाही समावेश असतो.