Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या जन्मअंकाला विशेष महत्व आहे.
जन्माअंकावरून व्यक्तीचे पुढील भवितव्य निश्चित केले जाते.
यानुसार काही जन्मतारखेच्या महिला या पुरूषांसाठी अत्यंत लकी असतात.
अंकशास्त्रातील एक ते नऊ अंक व्यक्तीच्या जीवनावर विशेष प्रभाव पाडतात.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ३, १२ किंवा २३ तारखेला जन्मलेली व्यक्तींचा मूलांक ३ असतो.
३ मूलांकाच्या मुलींवर देवी मातेचा विशेष आशीर्वाद असतो.
या महिलांची बौद्धिक क्षमता तेजस्वी असते. चतुर असतात.
अश्या महिलांना अध्यात्मिकाची विशेष आवड आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.