Manasvi Choudhary
अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या अभिनयासाठी नाही तर सौंदर्यासाठी देखील तितकीच लोकप्रिय आहे.
प्रार्थना नेहमीच तिचे फोटोशूट करत असते.
वेगवेगळ्या अंदाजातील प्रार्थानाचा साज पाहून फॅन्स देखील तिचं कौतुक करतात.
नुकताच प्रार्थनाने नवीन लूक जो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
प्रार्थनाने काळ्या रंगाच्या साडीत हा नवीन लूक केला असून त्यावर साजेसे दागिने देखील परिधान केले आहेत.
प्रार्थनाच्या नवीन लूक चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
प्रार्थनाने @chavni.lohagad या ठिकाणी फोटोशूट केलेलं आहे.