लाल मुंग्या चावतात पण काळ्या मुंग्या का चावत नाही?

Manasvi Choudhary

लाल मुंग्या

काळ्या मुंग्यापेक्षा लाल मुंग्याची भिती सर्वात जास्त वाटते कारण लाल मुंग्या चावतात.

Ant Bite

काळ्या मुंग्या

लाल मुंगी अंगावर आली की आपण तिला झटकतो पण काळ्या मुंगीची तितकी भिती वाटत नाही.

Ant Bite

फॉर्मिक अॅसिड

मुंग्याच्या शरीरात फॉर्मिक अॅसिड असते जे ते आपल्या संरक्षणासाठी वापरतात.

Ant Bite

लाल मुंग्या चावतात

मुंग्या आपल्याला चावतात म्हणजेच हे फॉर्मिक अॅसिड त्या सोडतात.

Ant Bite | Saam Tv

इजा होते

मुंगी चावल्यानंतर आपल्याला दुखते, खाज सुटते आणि फोडही येतो.

Ant Bite | canva

अॅसिडचं प्रमाण कमी असते

काळ्या मुंग्या देखील चावतात मात्र त्याच्यात अॅसिडचं प्रमाण कमी असते.

Ant Bite | Saam Tv

कमी प्रमाणात अॅसिड

ते मानवी शरीरावर कमी प्रमाणात अॅसिड सोडतात जे आपल्याला कळत नाही.

Ant Bite | canva

NEXT: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना धक्का, फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये मिळणार?

Ladki Bahin Yojana | Social Media
येथे क्लिक करा...