Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार अश्या चर्चा सुरू आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना एकूण जुलै ते जानेवारी असे पैसे मिळाले आहेत.
फेब्रुवारीच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत.
अशातच लाडकी बहीण योजनेत नवीन अपडेट आली आहे.
फेब्रुवारी संपत आला तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही.
यामुळे नेमका कधी मिळणार की मार्च मध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.