Kokam Sarbat Recipe: घरीच फक्त २ मिनिटांत बनवा कोकम सरबत; सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

थंडगार पेय

उन्हाळा सुरू झाला की मस्त थंडगार पेय प्यायली जातात.

juice | yandex

कोकम सरबत

उन्हाळ्यात कोकम सरबतला मोठी मागणी असते.

Kokam Sharbat | Yandex

सोपी रेसिपी

घरीच कोकम सरबत बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Kokam Sharbat | Yandex

साहित्य

कोकम सरबत बनवण्यासाठी कोकम आगळ, काळे मीठ, जीरे, साखर आणि सबजा हे साहित्य घ्या.

Kokam Sharbat | Yandex

मिश्रण

सर्वप्रथम एका भांड्यात कोकम आगळ घेऊन त्यामध्ये मीठ, साखर, जिरेपूड व थंड पाणी घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

Kokam Sharbat | Yandex

चिया सीड्स घाला

एका ग्लास मध्ये चिया सीड्स घालून त्यात सरबत मिश्रण मिक्स करून घ्यावे.

Kokam Sharbat | Yandex

कोकम सरबत तयार

घरीच तयार केलेल्या कोकम आगळ पासून कोकम सरबत हा अतिशय चवदार होतो

Kokam Sharbat | Yandex

NEXT: Somwar Upay: भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी चुकूनही या गोष्टी करू नका

Lord Shiva | yandex
येथे क्लिक करा...