Somwar Upay: भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी चुकूनही या गोष्टी करू नका

Manasvi Choudhary

प्रत्येक वार

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहेत.

Lord Shiva | yandex

महादेवाची पूजा

सोमवार हा महादेवाची पूजा करण्याचा दिवस आहे.

Lord Shiva | yandex

शंकराला प्रिय

धार्मिक मान्यतेनुसार, सोमवार हा दिवस शंकराचा प्रिय आहे.

Lord Shiva | yandex

मनातील इच्छा पूर्ण

सोमवारी भोलेनाथाची पूजा केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतील.

Lord Shiva | Yandex

साखर

सोमवारी साखर खाणे टाळावे.

Sugar | yandex

पांढरे वस्त्र आणि दूध

या दिवशी पांढरे वस्त्र आणि दूध दान करू नये.

पांढरे वस्त्र आणि दूध | Yandex

वाद घालून नये

सोमवारी पालकांशी कोणतेही वाद घालून नये या दिवशी कुटुंबातील देवतांचे स्मरण अवश्य करा.

Shiva temple | yandex

NEXT: Maha Shivratri 2025: जगातील सर्वात उंच महादेवाचं मंदिर कुठे आहे माहितीये का?

येथे क्लिक करा...