प्रेग्नेंट महिलांना आंबट पदार्थ का सतत खावेसे वाटतात?

Surabhi Jayashree Jagdish

गर्भधारणेत आहाराचे महत्त्व

गर्भधारणेदरम्यान खानपानाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी योग्य आहार गरजेचा असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक खाल्ली जाते.

pregnancy food cravings

आव्हानांचा काळ

या काळात महिलांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. शारीरिक मोठ्या प्रमाणात बदल जाणवतात. अशावेळी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्येही बदल होतात.

pregnancy diet tips

आंबट खाण्याची इच्छा

अनेक गर्भवती महिलांना आंबट खावेसं वाटतं. ही इच्छा अचानक आणि वारंवार निर्माण होताना पहायला मिळते. यामागे शरीरातील बदल कारणीभूत असतात.

pregnancy nutrition needs

फूड क्रेविंग्स वाढतात

गर्भधारणा झाल्यावर वेगवेगळ्या पदार्थांची इच्छा होते. यालाच फूड क्रेविंग्स असं म्हटलं जातं. आंबट आणि तिखट पदार्थांची इच्छा जास्त दिसते.

pregnancy health advice

हार्मोन्समधील बदल

या काळात शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स वाढतात. हार्मोन्सच्या बदलामुळे चवीची संवेदना बदलते. त्यामुळे आंबट किंवा तिखट खाण्याची इच्छा होते.

pregnancy sour food benefits

व्हिटॅमिन सीची कमतरता

काही वेळा व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण होते. त्यामुळे आंबट पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. शरीर नैसर्गिकरित्या ती गरज व्यक्त करत असतं.

sour foods cravings

मळमळ आणि उलट्यांपासून आराम

गर्भधारणेत मॉर्निंग सिकनेसचा त्रास सामान्यपणे दिसून येतो. आंबट खाल्ल्याने मळमळ आणि उलट्यांचा त्रास कमी होतो. त्यामुळे अनेक महिला आंबट पदार्थ अधिक खातात.

sour foods health tips

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा