Dhanshri Shintre
कधी ना कधी तुम्ही समुद्री दरोडेखोरांच्या थरारक कथांवर आधारित एखादा चित्रपट नक्कीच पाहिला असेल.
अशा चित्रपटांमध्ये समुद्री दरोडेखोर खास वेशभूषा आणि विशिष्ट शैलीत सादर केलेले दिसतात.
डाकू किंवा समुद्री लुटारूप्रमाणे, त्यांच्या एका डोळ्यावर काळ्या रंगाचा पट्टा लावलेला दिसतो.
तुम्ही कधी विचार केला आहे का, समुद्री दरोडेखोरांच्या एका डोळ्यावर काळा पट्टा का असतो? कारण काय आहे?
यामागे एक वैज्ञानिक कारण आहे, ज्याला डोळ्यांच्या शास्त्राशी संबंध आहे आणि ते महत्त्वाचं आहे.
दरोडेखोर काळा पट्टा वापरतात ज्यामुळे अंधार आणि प्रकाशात सहज पाहू शकतात.
डोळ्यांना अंधार आणि प्रकाश यामध्ये त्वरित समायोजन करण्यासाठी काही वेळ लागतो.
महत्त्वाचं कारण म्हणजे अंधारात त्वरीत आणि स्पष्टपणे पाहता यावे म्हणून.