Tanvi Pol
न्यायालय हा समाजातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा संस्था आहे.
जिथे न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली जाते.
न्यायालयात वकील, न्यायाधीश आणि इतर अधिकारी काळ्या कपड्यांत दिसतात.
तुम्हाला कधी प्रश्न पडला का न्यायालयात फक्त काळे कपडे का परिधान करतात.
कारण काळा रंग गंभीरतेचे आणि तटस्थतेचे प्रतीक मानला जातो.
काळ्या कपड्यांमुळे न्यायालयात एकसारखी वेशभूषा तयार होते
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.