Tanvi Pol
तुम्ही अनेकांच्या बाईकवर विविध रंगांच्या कापडी पट्ट्या बांधलेल्या पाहिल्या असतील.
खास करुन अने लेह लडाखला येणाऱ्या बुलेटवर असे झेंडे बांधलेले असतात.
पण वाहनांवर हे का बांधले जाते आणि त्याचा अर्थ काय ते तुम्हाला माहिती आहे का?
खूपदा बुलेटवर लावले जाणारे झेंडे हे धार्मिक श्रद्धेचे प्रतीक मानले जाते.
या पट्ट्यांना इंग्रजीमध्ये तिबेटीयन प्रेयर प्लॅग्ज असे म्हणतात.
मराठीत त्यांना तिबेटी पवित्र प्रार्थना ध्वजही म्हणण्यात येते.
फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.