GK: या शहरात केली जाते सापांची शेती, कमाई होते थेट करोडोंमध्ये!

Tanvi Pol

विविध पिकं

प्रत्येक देशात फळं असो वा विविध पिकांची शेती केली जाते.

snake | canva

सापांची शेती

पण एक असा देश आहे जिथे चक्क सापांची शेती करण्यात येते.

snake | canva

भितीदायक प्राणी

साप पाहिलं तरी प्रत्येकजण घाबरुन पळ काढतो.

snake | canva

कोणता देश

सापांची शेती करणारा देश म्हणजे चीन.

Snake | Yandex

करोडोंची कमाई

एका मीडिया रिपोर्टनुसार चीन हा देश सापांची शेती करुन लाखो कमावतो.

snake | canva

कोणत गाव

चीनच्या जीसीकियाओ गावांमध्ये नागरिक ही शेती करतात.

snake | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

snake | canva

NEXT: साप किती वर्षापर्यंत जगतो? 99% लोकांना माहितच नाही

snake | canva
येथे क्लिक करा...