Birthday Tradition: वाढदिवसा दिवशी डोक्यावर रुमाल किंवा पांढरी टोपी का ठेवतात? जाणून घ्या खरे कारण

Tanvi Pol

खास दिवस

वाढदिवसाचा दिवस प्रत्येकासाठी अत्यंत खास असतो.

Birthday Tradition | pinterest

वाढदिवसाचा दिवस

तुम्ही पाहिलं असेल वाढदिवसादिवशी ओवाळताना डोक्यावर रुमाल किंवा पांढरी टोपी घालतात.

Birthday Tradition | pinterest

जाणून घ्या कारण

चला तर जाणून घेऊयात त्या पाठील खरे कारण काय?

Birthday Tradition | pinterest

कशाचे प्रतिक असते

पांढरी टोपी ही शांती आणि सात्विकतेचे प्रतीक आहे.

Birthday Tradition | pinterest

कारण काय

ही परंपरा आदर आणि सन्मान दाखवण्यासाठी पाळली जाते.

Birthday Tradition | pinterest

काय होते

टोपी घातल्याने वाईट शक्तींपासून संरक्षण मिळतं, असंही मानलं जातं.

Birthday Tradition | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Birthday Tradition | pinterest

NEXT: कुत्रा आजारी पडल्यावर कसे समजते? जाणून घ्या 'हे' संकेत

watch out for unusual behavior in your dog it could be an early sign of illness | Saam Tv
येथे क्लिक करा...