Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकांच्या घरी पाळीव कुत्रे असतात.
जर तुमच्याही घरी पाळीव कुत्रा आहे आणि तो आजारी पडल्यावर कसे समजते हे तुम्हाला माहिती का?
कुत्रा अचानक खाणं-पिणं बंद करतो किंवा भूक मंदावते.सतत झोपणे-सतत झोपणे, आळस किंवा ऊर्जा कमी होणे.
सतत झोपणे, आळस किंवा ऊर्जा कमी होणे.
कुत्र्याचे डोळे लालसर दिसणे.
त्वचेला खाज, पुरळ किंवा जखमा दिसणे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.