Tanvi Pol
तुम्ही अनेकदा मंदिरात जाताना पाय धुताना लोकांना पाहिले असेल.
पण मंदिरात जाण्याआधी पाय का धुतात ते तुम्हाला माहिती आहे का?
चला तर जाणून घेऊयात यामागील काय महत्त्व आहे
कोणतेही मंदिर एक पवित्र स्थान असते त्यामुळे स्वच्छता तिथे आवश्यक असते.
पाय धुतल्याने बाहेरील धूळ मंदिरात जात नाही.
पाय धुतल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि शांती मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.