Tanvi Pol
भारत हा देश विविध धार्मिक परंपरांनी नटलेला देश आहे.
अशी एक अनोखी परंपरा असलेले एक मंदिर तामिळनाडूमध्ये आहे.
जे ठिकाण म्हणजे तामिळनाडूमधील रामेश्वरमचं रामनाथस्वामी मंदिर
या मंदिरात दर्शन घेण्याआधी भाविकांना २२ वेळा आंघोळ करावी लागते.
हे एक हिंदू मंदिर आहे जे भगवान शिव यांना समर्पित आहे.
हे मंदिर चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.