Why Do People Talk In Sleep: झोपेत बोलण्याची सवय का लागते?

Manasvi Choudhary

झोपेत बोलण्याची सवय

अनेकांना झोपेत बोलण्याची सवय असते. मात्र झोपेत बोलण्याची ही सवय का लागते यामागचं कारण जाणून घ्या.

Why Do People Talk In Sleep | Yandex

सवय का असते?

रात्री झोपेत बोलेलं सकाळी आठवत नाही. मात्र रात्री झोपल्यानंतर का बोलले जाते. ही सवय का लागते ते जाणून घ्या.

Why Do People Talk In Sleep | pinterest

मानसिक ताण आणि चिंता

दिवसभरातील मानसिक ताण, चिंता किंवा ऑफिसमधील कामाचा अतिभार यामुळे मेंदू झोपेतही पूर्णपणे शांत होत नाही. जेव्हा मेंदूचे विचार चाललेले असतात, तेव्हा झोपेच्या टप्प्यात व्यक्ती नकळत मनातले विचार तोंडाने बोलू लागते.

Stress and Anxiety

अपुरी झोप आणि थकवा

जर तुम्ही सलग काही दिवस योग्य किंवा पुरेशी झोप ७ ते ८ तास घेत नसाल, तर मज्जासंस्थेचे नियंत्रण सुटते. अतिथकव्यामुळे मेंदूच्या झोपेच्या चक्रात अडथळा निर्माण होतो आणि झोपेत बोलण्याची समस्या सुरू होते.

Sleep Deprivation

अनुवंशिकता

जर तुमच्या कुटुंबात किंवा आई-वडिलांना झोपेत बोलण्याची किंवा झोपेत चालण्याची सवय असेल, तर ती सवय मुलांमध्ये येण्याची शक्यता अधिक असते.

Genetics | pinterest

मद्यपान, धुम्रपान किंवा औषधांचे दुष्परिणाम

रात्री झोपण्यापूर्वी अतिप्रमाणात अल्कोहोलचे सेवन करणे, कॅफीन किंवा काही विशिष्ट औषधांचा प्रभाव असल्यास मेंदूच्या चेतासंस्थेवर परिणाम होतो आणि व्यक्ती झोपेत बडबडू लागते.

Alcohol | pinterest

ताप किंवा आजारपण

लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये खूप जास्त ताप आल्यास शरीराचे तापमान वाढते. अशा वेळी मेंदूतील न्यूरॉन्सच्या अतिउत्तेजिततेमुळे झोपेत असंबद्ध बोलणे सामान्य मानले जाते.

Fever | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT; Chashma Cleaning Tips: चष्मा स्वच्छ कसा करायचा? जाणून घ्या

Chashma Cleaning Tips
येथे क्लिक करा...