Chashma Cleaning Tips: चष्मा स्वच्छ कसा करायचा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

चष्मा

आजकाल लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना चष्मा लागतो तर काहीजण स्टाईल म्हणून वापरतात.

Chashma

चष्मा खराब होणे

परंतु, सतत चष्मा वापरल्याने चष्म्यावर धूळ, चेहऱ्यावरील तेल, घाम आणि हाताचे डाग जमा होतात, ज्यामुळे चष्म्यातून नीट दिसत नाही.

Chashma Cleaning Tips

चष्मा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

यासाठी चष्मा स्वच्छ करणे महत्वाचे आहे. अनेकजण चष्मा पुसण्यासाठी कपडा किंवा केमिकल स्प्रेचा वापर करतात मात्र ही सवय लेन्ससाठी घातक ठरू शकते.

Chashma Cleaning Tips

कोमट पाणी

चष्मा साफ करण्यासाठी कोमट पाणी वापरा. चष्म्यावरील धूळ कमी होईल. .

Warm Water

सुती कापडाचा वापर

चष्मा कधीही सुती कापडाने पुसा. इतर कोणत्याही कापडाने चष्मा पुसल्यास लेन्सवर परिणाम होईल.

Microfiber Cloth

अंगातील कपड्याचा वापर

अनेकदा घाईगडबडीत शर्टचा पदर किंवा रुमाल चष्मा पुसण्यासाठी वापरतो मात्र हे चुकीचे आहे. कारण त्यावर असणारे बारीक धागे किंवा कण लेन्स खराब करू शकतात.

केमिकल्स रसायने टाळा

चष्मा पुसण्यासाठी विंडो क्लिनर , अ‍ॅसिड किंवा कठोर केमिकल्स वापरू नका, यामुळे लेन्सवरील अँटी-ग्लेअर कोटिंग निघून जाते.

NEXT: Mehandi Designs: दिवाळी पाडवानिमित्त हातावर काढा सुंदर मेहंदी, नवऱ्याचं प्रेम वाढेल

Mehandi Designs
येथे क्लिक करा....