Mehandi Designs: दिवाळी पाडवानिमित्त हातावर काढा सुंदर मेहंदी, नवऱ्याचं प्रेम वाढेल

Manasvi Choudhary

मेहंदी

हिंदू संस्कृतीत, सणासुदीला मेहंदी काढण्याला विशेष महत्व आहे.

Mehandi Designs | PINTERST

दिवाळी पाडवा

दिवाळी पाडव्यानिमित्त विवाहित महिला नवऱ्याच्या प्रेमासाठी खास मेहंदी काढतात.

Marriage

नवीन डिझाईन्स

तुम्हालाही मेहंदी काढायची असेल तर लेटेस्ट डिझाईन्स पाहूया.

Mehandi Designs

पाना- फुलांची डिझाईन

हाताच्या मधोमध सुंदर पानं, वेल आणि बारीक फुलांची डिझाईन अत्यंत सुंदर दिसते.

Traditional Vine Pattern

अरेबिक मेहंदी डिझाईन

ज्या महिलांना हातावर भरलेली मेहंदी आवडत नाही, त्यांच्यासाठी अरेबिक डिझाईन बेस्ट आहे.

Arabic Trail Style

मंडला आर्ट आणि फिंगर पॅटर्न्स

हाताच्या तळव्यावर गोल वर्तुळात काढा. सिंपल आणि सोबर 'मंडला आर्ट' डिझाईन्स. जी अतिशय कमी वेळात काढता येते आणि दिसायलाही अत्यंत सुंदर दिसते. यासोबत बोटांवर नाजूक नक्षी काढल्यास लूक उठून दिसतो.

Mandala Art Design

मिनिमल आणि फ्लोरल पॅटर्न्स

सध्या मिनिमल डिझाईन्सची खूप क्रेझ आहे. हाताच्या एका बाजूला किंवा कोपऱ्यात काढलेले मोठे गुलाबाचे किंवा कमळाचे फूल सुंदर दिसते.

Minimalist Floral Design

बॅक हँड ज्वेलरी डिझाईन

हाताच्या मागच्या बाजूला हातावर दागिना घातल्यासारखी दिसणारी चेन आणि बोटांची डिझाईन काढा. जी पाडव्याच्या दिवशी खूपच आकर्षक दिसते.

Back Hand Jewelry Pattern

NEXT: पैशांना आकर्षित करणारे स्वयंपाकघरातील 5 मसाले, आजच घरी आणा

Kitchen Spices That Attract Money and Wealth
येथे क्लिक करा...