पैशांना आकर्षित करणारे स्वयंपाकघरातील 5 मसाले, आजच घरी आणा

Manasvi Choudhary

स्वयंपाकघरातील मसाले

स्वंयपाकघरात मसाल्याचा वापर केला जातो. मसाले हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्य आणि सुख- समृद्धीशी संबंधित मानले जातात.

Spices | yandex

दालचिनी

दालचिनीचा संबंध समृद्धी आणि संपत्तीशी जोडला जातो. दालचिनीची गोड चव घरात सकारात्मकता आणते असे मानले जाते. संपती आकर्षत करते. अनेक शुभ कार्यांमध्ये दालचिनी पाणी शिंपडले जाते.

Cinnamon | pinterest

वेलची

वेलची प्रगतीसंबंधित मानली जाते. वेलचीचा संबंध आर्थिक सुख- समृद्धीशी जोडला जातो. वेलचीचा सुंगध आणि समृद्ध स्वाद कोणत्याही पदार्थ्यांची चव वाढवतो. अनेकजण पैशांच्या लॉकरमध्ये वेलची ठेवतात.

Cardamom | pinterest

लवंग

लवंग केवळ चवीसाठीच नाही तर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी फायदेशीर मानली जाते. धन प्राप्तीसाठी वेलची अत्यंत शुभ मानली जाते.

Clove

हळद

हळद आरोग्य, सुख- समृ्द्धिशी संबंधित मानली जाते. अनेक विधिंमध्ये हळदीचा वापर केला जाते. घरात सकारात्मकता येते.

turmeric | pinterest

आलं

आलं हा केवळ मसाला नाही तर आल्याचा संबंध सुख- समृद्धिशी मानला जातो. संपत्ती आकर्षित करतो.

Ginger | pinterest

बडीशेप

बडीशेप धन, समृद्धी आणि यशाशी संबंधित मानली जाते. बडीशेप गोड आणि सुंगधी चवीमुळे आर्थिक संधी आणि कल्याण वाढते असे मानले जाते.

Fennel Seed | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: सकाळ, दुपार की संध्याकाळी? तुम्ही चुकीच्या वेळी चहा पित नाही ना, शरीरावर काय होतात परिणाम?

Best Time To Drink Tea
येथे क्लिक करा...