Manasvi Choudhary
एखाद्याला फोन केल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा फोन आल्यानंतर आपण सुरूवातील हॅलो म्हणतो.
एखाद्याला फोन केल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा फोन आल्यानंतर आपण सुरूवातील हॅलो म्हणतो.
फोनवर सुरूवातील हॅलो का म्हणतात याचं कारण तुम्हाला माहित आहे का?
हॅलो हा इंग्रजी शब्द आहे. जर्मन शब्द हाला किंवा होलापासून हा तयार झाला आहे.
हाला किंवा होलाचा अर्थ कसे आहात असा होतो. भाषिक बदलामुळे हा शब्द पुढे होलाहून हालो बनला नंतर तो हॅलो उच्चारला गेला.
सुरूवातीला टेलिफोनचा शोध शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावला.
ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव मार्गारेट हेलो असे होते.
ग्राहम यांनी मैत्रिणीला फोन केला तिव्हा तिचे नाव म्हटले होते. यानंतर फोनवर केल्यानंतर हॅलो बोलण्याची सुरूवात झाली असं मानलं जातं.