Manasvi Choudhary
ओवा हा आरोग्यासाठी बहुगुणी मानला जातो.
सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
दोन चमचे भाजलेला ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी काहीही न खाण्याआधी हे पाणी गाळून प्या.
पचनाच्या समस्या असतील तर ओव्याचे पाणी उत्तम उपाय आहे.
उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास ओव्याचे पाणी प्या.
ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.