Manasvi Choudhary
सायंकाळनंतर नखं कापणं शुभ मानलं जातं नाही.
धार्मिक मान्यतांनुसार सायंकाळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि सुख समृद्धीचा आशिर्वाद देण्यासाठी घरातच निवास करते.
त्यामुळे सायंकाळनंतर नखं किंवा केस कापणं शुभ मानलं जातं नाही.
याशिवाय रात्री कचरा गोळा करणे किंवा कुणाला पैसे देणे देखील शुभ मानले जात नाही.
अशी देखील मान्यता आहे की नखं कपाल्यानंतर ते घरात किंवा बेडवर टाकू नये.
या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे मान्यतांवर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.