Night Dinner: रात्री उपाशीपोटी झोपणे आरोग्यासाठी घातक

Manasvi Choudhary

धकाधकीच्या जीवनात

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेकांना आपल्या कामाच्या व्यापात जेवायला देखील वेळ नसतो. त्यामुळे अनेकजण जेवतच टाळतात

Night Dinner | Canva

रात्रीचे जेवण न करणे

त्या सोबतच अनेकजण वजन वाढल्यामुळे रात्रीचं जेवण करत नाहीत. रात्री जर काही खाल्लं किंवा प्यायलो नाही तर, आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

Night Dinner | Canva

स्नायू कमकुवत होतात

रात्रीचं जेवण न करता झोपल्यामुळे, प्रोटीन, अमिनो असिडच्या क्षमतेवर परिणाम होतो, सोबतच स्नायू देखील कमकुवत होतात.

Night Dinner | Canva

थकवा येतो

सोबतच रात्री काहीही न खाल्ल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी दिवसभर अशक्त आणि थकवा जाणवू शकतो.

Night Dinner | Canva

झोपेवर परिणाम

रिकाम्यापोटी झोपल्यामुळे त्याचा परिणाम झोपेवर होतो आणि दुसऱ्या दिवशी आपली खूप चिडचिड होते.

Night Dinner | Canva

पचनसंस्था बिघडते

रिकाम्यापोटी झोपल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या चयापचय संस्थेवर होतो. त्या सोबतच इन्सुलिन पातळीमध्ये वाढ होते आणि हाय कॉलेस्ट्रॉलची देखील समस्या उद्भवू शकते.

Night Dinner | Canva

रोगप्रतिकारशक्ती कमी होते

रात्री जेवण न केल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.

Night Dinner | Canva

NEXT: Sweet After Dinner: जेवणानंतर गोड का खातात? कारण जाणून घ्या

Sweet After Dinner
येथे क्लिक करा...