Bharat Jadhav
अनेकांना लहान-सहान गोष्टींमुळे प्रचंड राग येत असतो.
राग येण्यामागे विविध कारणे असू शकतात.
शरीरात एखादं जीवनसत्व कमी असलं तर राग येऊ शकतो.
व्हिटॅमिन बी ची कमतरता असल्यास राग येऊ शकतो.
रागावर नियंत्रणासाठी, शरिरात व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 ची पूर्तता करणं.
दूध, पपई आणि मासे यासारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात आढळतं असतं.
व्हिटॅमिन बी व्यतिरिक्त, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मूड स्विंग सुद्धा होऊ शकतो.
ज्यांना खूप राग येतो किंवा लवकर राग येत असतो त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीचीही कमतरता असू शकते.
हा मजकूर सामान्य माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.