Saam Tv
पिकलेल्या पेरूमध्ये नैसर्गिक साखर आणि गोड चव असते. ही चव पोपटाला आकर्षित करते.
पिकलेल्या पेरूचा गोड सुगंध हवेत पसरतो. त्यामुळे त्याचा वास पोपटाला अधिक आवडतो.
इतर फळांच्या तुलनेत पेरू खाणे पोपटाला सोप्पे जाते. इतर फळांच्या तुलनेत तो मऊ आणि गोडही असतो.
फळांमध्ये नैसर्गिक पाण्याच प्रमाण जास्त असतं.त्यामुळे पेरू खाताना पोपटाला अन्नासोबत पाणीही मिळते.
पेरूमध्ये फायबर, व्हिटॅमिन C पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात.
असं नाही. पोपट विविध प्रकारची फळं, बिया, धान्य आणि वनस्पतींचे भाग खातात. त्यांच्या प्रजाती आणि नैसर्गिक अधिवासानुसार त्यांच्या आहारात फरक असतो.