Dark Circles : कितीही झोप घेतली तरी Dark Circles जात नाहीयेत? लिव्हरच्या आजारांचे असू शकते लक्षण

Saam Tv

टॉक्सिन साचणे

लिव्हरच कमजोर झाल्यावर शरीरातील घाण (टॉक्सिन्स ) बाहेर फेकले जात नाही. त्यामुळे टॉक्सिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे Dark Circles ची समस्या वाढते.

DARK CIRCLE LEADS LIVER PROBLEMS | PINTREST

रक्ताभिसरण मंदावणे

लिव्हरच्या त्रासामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे देखील Dark Circles ची समस्या वाढू शकते.

DARK CIRCLE LEADS LIVER PROBLEMS | PINTREST

बिलीरूबीनचे प्रमाण वाढणे

लिव्हर कमजोर झाल्यास रक्तात बिलीरूबीनचे नावाचे रंगद्रव्य वाढते. त्यामुळे डोळ्यांच्या खाली काळपटपणा येतो.

DARK CIRCLE LEADS LIVER PROBLEMS | PINTREST

लिव्हर डिटॉक्स आहार

आहारात हळद, हिरव्या पालेभाज्या, बीट, डाळींब, यांचा समावेश करा . यामुळे शरीरातील टॉक्सिन्स कमी व्हायला मदत होईल.

DARK CIRCLE LEADS LIVER PROBLEMS | PINTREST

पाण्याचे प्रमाण वाढवा

दिवसभरातून किमान ३ ते ४ लीटर पाणी प्या. ज्यामुळे लिव्हरमधील टॉक्सिन्स कमी होतील.

DARK CIRCLE LEADS LIVER PROBLEMS | PINTREST

इतर कारणे

डोळ्यांभोवती Dark Circles येण्यासाठी अॅनिमिया , अनुवांशिकता , डिहायड्रेशन, ताण-तणाव , वाढता स्क्रिन टाईम ही कारणेदेखील असू शकतात .

DARK CIRCLE LEADS LIVER PROBLEMS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

DARK CIRCLE LEADS LIVER PROBLEMS | PINTREST

Skincare Tips : ऑयली स्किनमुळे चेहरा चिपचिपीत होतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय

TIPS FOR OILY SKIN | META AI
येथे क्लिक करा