Ankush Dhavre
घुबड हे निशाचर पक्षी असून रात्री अधिक सक्रिय असतात.
रात्रीच्या वेळी घुबड आपल्या भक्ष्यावर लक्ष ठेवण्यासाठी आवाज काढते.
घुबड एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विविध प्रकारचे आवाज करते.
आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि इतरांना दूर ठेवण्यासाठी ओरडते
घुबड इतर घुबडांना धोका असल्याचा इशारा देण्यासाठी आवाज करते.
मेटिंग सीझनमध्ये जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आवाज करते.
रात्रीच्या वेळचे निसर्गसंगीत आणि परिसंस्थेचा संतुलित भाग आहे.
अनेक संस्कृतींमध्ये घुबडाच्या आवाजाबद्दल विविध समज आहेत, जसे की ते अशुभ असते.