Manasvi Choudhary
पूजे दरम्यान काळे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते.
काळा रंग अनेकांना प्रिय असते.
मात्र काही शुभ कार्यास काळे कपडे परिधान करू नये.
शुभ कार्यात काळे कपडे परिधान केल्याने जीवनात वाईट परिणाम होतात.
शुभ कार्यात किंवा पूजेदरम्यान काळ्या रंगाचे कपडे घातले तर मनावर परिणाम होतो ज्यामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकता.
काळा रंग नकारत्मकतेचे प्रतीक मानला जातो.
शुभ कार्यात काळ्या रंगाचे कपडे घातल्यास कौटुंबिक त्रास होतो.
पूजा करताना लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
लाल रंग हा सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. देवी-देवतांना लाल रंग खूप प्रिय आहे.