Manasvi Choudhary
आज सर्वत्र नागपंचमी हा सण साजरा होत आहे.
नागपंचमीनिमित्त उपवासाला विविध पदार्थ बनवले जातात.
नागपंचमीच्या दिवशी चपाती बनवली जात नाही, यामागचे कारण जाणून घ्या.
नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तव्याचा वापर करणे अशुभ असते.
लोखंडी जाळी हा सापाचा फणा मानली जातो.
या दिवशी लोंखडी तव्यावर अन्न केले जात नाही.
चपाती बनवण्यासाठी वापरला जाणारा तवा लोंखडी असल्याने या दिवशी चपाती बनवली जात नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.