Dal Baati Recipe: नागपंचमी निमित्त बनवा स्पेशल दाल बाटी, ट्राय करा 'ही' रेसिपी

Manasvi Choudhary

नागपंचमी

आज श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी आहे.

Nag Panchami 2024 | Yandex

नागाची पूजा

या दिवशी नागाची पूजा केल्याने नागदेवता प्रसन्न होते.

Nag Panchami 2024 | Yandex

दाल बाटी बनवा

नागपंचमीच्या निमित्ताने स्पेशल दाल बाटीचा बनवा.

Dal Baati Recipe | Picsart

साहित्य

बाटी बनवण्यासाठी गव्हाच्या पीठामध्ये दही, मीठ, खाण्याचा सोडा, हळद घालून कोमट पाण्यात मळून घ्या.

Dal Baati Recipe | Picsart

पीठाचे गोळे करा

मळलेलं पीठ अर्धा तास ठेवा. पीठ मुरल्यानंतर लाडू प्रमाणे गोळे करा.

Dal Baati Recipe | Picsart

पाण्यात वाफवून घ्या

गॅसवर एका भाड्यांत गरम पाण्यात हे गोळे वाफवून घ्या.

Dal Baati Recipe | Picsart

दोन्ही बाजूंनी शेक द्या

नंतर हे शिजलेले गोळे ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.

Dal Baati Recipe | Picsart

साजुक तूप टाका

नंतर या तयार बाटीमध्ये साजुक तूप घाला. अशाप्रकारे सर्व्ह करण्यासाठी बाटी तयार आहेत.

Dal Baati Recipe | Picsart

NEXT: Friday Upay: शुक्रवारी करा हे उपाय, पैशांची चणचण मिटेल

येथे क्लिक करा...