Friday Upay: शुक्रवारी करा हे उपाय, पैशांची चणचण मिटेल

Manasvi Choudhary

माता देवी लक्ष्मी

शुक्रवार हा माता देवी लक्ष्मीला समर्पित आहे.

Friday Upay

Friday Upay | Canva

इच्छा होतील पूर्ण

माता लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

Friday Upay | Picsart

उपासना करा

ज्योतिषशास्त्रानुसार, राशीतील शुक्र ग्रह प्रबळ करायचा असल्यास माता देवी लक्ष्मीची नियमित उपासना करावी.

Friday Upay | Picsart

गुलाबी वस्त्र परिधान करा

गुलाबी रंग हा देवी लक्ष्मीचा आवडता असल्याने शुक्रवारी तुम्ही गुलाबी कपडे परिधान करा.

Friday Upay | Picsart

कमळाचे फूल अर्पण करा

शुक्रवारी पूजा करताना माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.

Friday Upay | Picsart

लवंग अर्पण करा

कुंडलीतील शुक्र मजबूत होण्यासाठी तुम्ही शुक्रवारी माता देवीच्या पूजेत लवंग अर्पण करा.

Friday Upay | Picsart

पैशांचे व्यवहार टाळा

शुक्रवारी पैशांचे व्यवहार शक्यतो टाळावे. या दिवशी कोणाकडूनही उधारी घेऊ नये.

Friday Upay | Picsart

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

|

NEXT: Weight Loss Drinks: बारीक दिसण्यासाठी सकाळी प्या 'हे' ड्रिंक

येथे क्लिक करा...