Manasvi Choudhary
आजकाल लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या झाली आहे.
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
सकाळी गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
गरम पाण्यात हिंग टाकून प्या यामुळे तुमची पचनक्षमता निरोगी राहील. पोटाचे विकार होणार नाही.
मेथी आणि बडीशेपचं पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते.