Evening Vastu Tips: संध्याकाळी या चुका करू नका, माता लक्ष्मी होईल नाराज

Manasvi Choudhary

सायंकाळ

वास्तुशास्त्रानुसार, सायंकाळच्या वेळी घरामध्ये काही काम करणे अशुभ असते.

Evening Vastu Tips | Picsart

झोपू नये

सायंकाळी कधीही झोपू नये.

Sleep | Saam tv

तुळशीला पाणी घालू नये

सायंकाळी तुळशीला पाणी घालू नये.

Tulsi | Google

झाडू मारू नये

सायंकाळी झाडू मारल्याने माता लक्ष्मी नाराज होते.

broom | google

पैशाचा व्यवहार करू नये

सायकांळच्यावेळी कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नये.

money | yandex

टीप :

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

|

NEXT: Prajakta Mali: 'लाखो दिलोंकी धडकन' प्राजक्ता माळीचं वय किती?

येथे क्लिक करा...