Surabhi Jayashree Jagdish
रात्र झाली की डास चावतात. डासांमुळे अनेक आजार देखील होतात.
परंतु काही लोक असे आहेत ज्यांना मच्छर त्रास देत नाहीत.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, डास कोणाला सर्वात जास्त चावतात? या प्रश्नाचे उत्तर जाणून तुम्हाला धक्का बसेल.
या प्रश्नाचं उत्तर संशोधनातून शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ओ रक्तगटाच्या लोकांना सर्वात जास्त डास चावतात असं संशोधनातून समोर आलं आहे.
यामध्ये अजून एक गोष्ट ती म्हणजे फक्त मादी डासच माणसांना चावतात.