Surabhi Jayashree Jagdish
बरेच लोक त्यांच्या स्वयंपाकघरात प्रेशर कुकरचा वापर करतात.
पण तुम्हाला माहितीये का की, अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही प्रेशर कुकरमध्ये शिजवू नयेत.
प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात आणि आरोग्यास हानी पोहोचते.
कुकरमध्ये तांदूळ शिजल्यावर त्यातील स्टार्च ऍक्रिलामाइड नावाचं रसायन सोडतं. ज्यामुळे ते शरीरासाठी हानिकारक होतं.
पालक ही पालेभाजी प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास किडनी स्टोन होऊ शकते.
असे अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने त्याची चव खराब होते.
बीन्समध्ये लेक्टिन नावाचं टॉक्सिन असतं, जे कुकरमध्ये शिजवल्यास पचनास त्रास होऊ शकतो.
या ठिकाणी दिलेल्या गोष्टी सामान्य माहितीच्या आधारे आहेत, आम्ही याची पुष्टी करत नाही.