Surabhi Jayashree Jagdish
चालणं हा एक व्यायाम आहे जो तुमच्या संपूर्ण शरीराला काम करण्याची संधी देतो. यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात.
चालणं सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. परंतु प्रत्येकजण वृद्ध दररोज 15,000 पावले चालू शकत नाही.
चालताना तुमचा वेग आणि वेळही लक्षात ठेवा. कोणत्या वयात तुम्ही किती पावलं चालली पाहिजेत हे जाणून घेऊया.
एखाद्या व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास चाललं पाहिजे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.
एखाद्या व्यक्तीने शक्य असल्यास दररोज किमान 10,000 पावलं चालणं आवश्यक आहे, परंतु ही संख्या वयानुसार बदलू शकते.
मुले आणि किशोरवयीन मुलांनी दररोज किमान 9000 पावलं चालणं आवश्यक आहे.
यांनी दररोज किमान 7,000 ते 10,000 पावलं चालली पाहिजे.
दररोज 6000 ते 8000 पावलं चालणं आवश्यक आहे.