Surabhi Jayashree Jagdish
अन्नाबरोबरच हिवाळ्यात ज्युसची मागणीही वाढते. शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असल्यास या ज्यूसचे सेवन करा.
हिवाळ्यात गाजराचा रस प्यायल्याने व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर होते.
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी संत्र्याचा ज्युस चांगला मानला जातो. संत्र्याच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर गुणधर्म असतात.
व्हिटॅमिन बी12 साठी किवीचा ज्युस चांगला मानला जातो. किवीच्या ज्युसमध्ये उच्च प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे आढळतात.
जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर बीटरूटचा रस पिणं फायदेशीर ठरतं.
डाळिंबाच्या रसामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-12, प्रोटीन आणि पोटॅशियम आढळतं.