किती ब्लड शुगर वाढल्यास मृत्यूचा धोका असतो?

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड शुगरचे रूग्ण

मधुमेह म्हणजेच ब्लड शुगरचे रूग्ण आजकाल वाढताना दिसतायत. हे वाईट जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे होतंय

मृत्यूचा धोका

मात्र किती प्रमाणात ब्लड शुगर वाढल्यावर मृत्यूचा धोका असतो, हे तुम्हाला माहितीये का?

सामान्य पातळी

सामान्य रक्तातील साखर 70-100 mg/dl दरम्यान असावी.

किती प्रमाण?

जर तुमच्या रक्तातील साखर 400 mg/dl पेक्षा जास्त असेल तर त्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो.

इतर समस्या

साखरेचे प्रमाण वाढल्याने हृदयविकाराचा झटका, ब्रेन हॅमरेज, वजन वाढणे आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

व्यायाम करा

अशा परिस्थितीत प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर औषध घ्या. साखर नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज 30 मिनिटे व्यायाम करा.

आहार

साखर कमी करण्यासाठी आपल्या आहारात अधिक फळे आणि भाज्या समाविष्ट करा.

सिमेंटशिवाय कसा उभा राहिला ताजमहाल? ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

येथे क्लिक करा