Surabhi Jayashree Jagdish
माणसांना कीटक चावणं ही सामन्य बाब आहे.
यामध्ये डास हा कीटक अधिकतर चावतो.
मात्र तुम्ही कधी नोटीस केलंय का की, डास रात्रीच्या वेळेस का जास्त चावतात
नजर कमजोर असल्याने डास प्रकाशात येण्यापासून वाचतात.
अशावेळी डास रात्रीच्या वेळेस माणसाला योग्य पद्धतीने नेविगेट करू शकतात.
सकाळच्या वेळी डासांना प्रकाशात येण्यात धोका वाटतो.
याच कारणाने जास रात्रीच्या वेळेस माणसांना शोधतात आणि चावतात