महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, वाचून तुम्हाला बसेल धक्का

Surabhi Jayashree Jagdish

इंटरनेट सर्च

जेव्हा एखादी मुलगी किंवा महिला एकटी असते तेव्हा ती इंटरनेटवर सर्वात जास्त काय शोधते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

कामात व्यस्त

जेव्हा स्त्रिया आपल्या कुटुंबासोबत असतात तेव्हा त्या आपल्या कौटुंबिक कामात व्यस्त असतात.

Google

पण ज्यावेळी त्यांना थोडी पर्सनल स्पेस मिळते किंवा ते घरी एकट्या असताना Google वर काय शोधतात ते पाहूयात.

नातेसंबंध

विवाहित स्त्री कौटुंबिक आणि सासरचे नाते कसे सांभाळायचे ते गुगलवर सर्च करते.

प्रेम जीवन

याशिवाय प्रेम जीवन सुधारण्याचे मार्ग, तीन तासांच्या झोपेसह कसं काम करावं, नकारात्मक लोकांशी कसं वागावं या गोष्टी महिला शोधतात.

स्मार्ट-सुंदर

मुली Quora वर स्वतःला स्मार्ट आणि सुंदर कसं बनवायचं तसंच सौंदर्य टिप्स असे प्रश्न विचारतात.

आरोग्य

याशिवाय महिला किंवा मुली Quora वर शारीरिक संबंध आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न देखील विचारतात.

Blood sugar level by Age : वयानुसार तुमची ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे?

Blood sugar level by Age | saam tv
येथे क्लिक करा