Saam Tv
लग्नानंतर अनेक महिलांना वाटत असतं की त्यांचं वजन वाढतय किंवा वाढेल.
अशीच समस्या पुरुषांच्याही बाबतीत आहे. ही बाब खरी आहे का हे पुढे जाणून घेऊ.
तज्ज्ञांच्या मते लग्नानंतर पुरुष आणि स्त्रीयांचा लठ्ठपणा तिप्पट वाढतो.
पुरुषांना वजन वाढण्याचा धोका ६२टक्के आहे.
महिलांचा लग्न झाल्यानंतर वजन वाढण्याचा धोका ३९ टक्के असतो.
लग्नानंतर पुरुषांमध्ये जास्त खाण्याची आणि कमी व्यायाम करण्याची प्रवृत्ती वाढते.
तसेच स्त्रियांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे वजन वाढत असतं.
यालाच ' हॅपी फॅट' म्हणतात त्यामध्ये वजन आणि लैगिंक संबंधाला एकमेकांशी जोडले जाते.