Saam Tv
राजनीती तज्ज्ञ चाणक्य यांनी त्यांच्या "चाणक्य नीती" ग्रंथात जीवन, नातेसंबंध आणि राजनीती याविषयी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत.
त्यात काही महिलांबद्दल आणि त्यांच्या स्वभावा बद्दस बरेच सांगितले आहे.
चाणक्यांच्या मते, महिला त्यांच्यातली काही गुपिते पुरुषांना सांगत नाहीत. ती गुपिते पुढील प्रमाणे आहेत.
स्त्रीच्या भूतकाळात प्रेमसंबंध, कौटुंबिक संघर्ष किंवा काही वैयक्तिक घटना असू शकतात ज्या ती नवऱ्याला कधीच सांगत नाही.
महिला घर खर्चासाठी नेहमीच पैसे बाजूला काढून ठेवतात त्याबद्दल त्या नवऱ्याला सुद्धा सांगत नाहीत. त्याने नात्यात गैरसमज होऊ शकतो.
बायकांना जर काही किरकोळ आजार असेल तर त्या कोणालाही सांगत नाहीत.
स्त्रीया नवऱ्यापासून त्यांच्या आयुष्यातील भीती, दुःख किंवा असुरक्षितता शेअर करत नाहीत.