Manasvi Choudhary
नवरा आणि बायकोच्या नात्यात प्रेमाचे आणि मित्रत्वाचे संबंध असते.
फार पूर्वीपासून हिंदू धर्मात पतीला आदराने बोलण्याची पद्धत आहे.
पत्नी पतीला 'अहो' या नावाने हाक मारण्याची जुनी पद्धत आहे.
पूर्वी पती आणि पत्नीच्या लग्नाच्या वयात बरेच अंतर असायचे यामुळे नवरा आपल्यापेक्षा मोठा असल्याने त्याला अहो-जाहो करायची पद्धत आहे.
पतीला अहो बोलल्याने नात्यातील आदराची भावना, प्रेम हे दिसून येते.
मात्र आताच्या काही स्त्रिया पतीला एकेरी नावाने देखील हाक मारतात.