Manasvi Choudhary
लग्न हे पती व पत्नी दोघांमधील अतूट नाते असते.
मात्र आजकाल महिलांचे लग्नानंतरही परक्या पुरूषांबद्दलचं आकर्षण वाढत चालले आहे.
लग्नानंतर महिलाचं पुरूषांबद्दल आकर्षण का होते हे जाणून घेऊया.
लग्न झालेल्या महिलेला तिच्या पतीकडून भावनिक आधार मिळाला नाही तर तो भावनिक आधार ती इतर पुरूषांमध्ये शोधते आणि आकर्षित होते.
नात्यात वेळेला अत्यंत महत्व आहे. अनेकदा पुरूष हे आपल्या पत्नीला वेळ देत नाही यामुळे देखील महिला दुसऱ्या पुरूषांकडे आकर्षित होतात.
अनेक महिला असमाधानी असतात यामुळेच नवऱ्याकडून शारीरिक सुख न मिळाल्याने महिला इतर पुरूषांकडे आकर्षिक होऊ शकतात.
नेहमीच घरातील वादविवादामुळे नवरा आणि बायकोमधील प्रेम कमी होते हे देखील एक आकर्षणाचे कारण असु शकते.