Manasvi Choudhary
आजकाल साडीपासून ड्रेस शिवणे हा नवा ट्रेंड सुरू आहे.
मराठमोळ्या सणांना हटके लूक करण्यासाठी मुली खास असा लूक पसंत करतात.
जुन्या साडीपासून तुम्ही अश्याप्रकारचे ड्रेस शिवू शकता.
आईच्या आवडत्या साडीचा वापर करून तुम्ही फुल लेन्थ वनपीस शिवू शकता.
साडीचा लांब घेरदार असा अनारकली ड्रेस देखील तुम्ही शिवू शकता.
सिंपल साडीचा वापर करून तुम्ही कुर्ती देखील शिवू शकता.
एखाद्या काढपदरी साडीचा तुम्ही स्कर्ट देखील शिवू शकता.
साडीच्या फॅब्रिकचा वापर करून सुंदर आणि स्टायलिश गाऊन देखील बनवता येतात, जे पार्टी किंवा विशेष कार्यक्रमासाठी योग्य आहेत.