Manasvi Choudhary
वडील झाल्यानंतर पुरूषांमध्ये अनेक बदल होतात.
शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल पुरूषांमध्ये होतात.
वडील झाल्यावर पुरूषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्से बदल होऊ शकतात.
पुरूषांमध्ये वडील झाल्यानंतर नैराश्य किंवा चिंतेची भावना निर्माण होते.
वडील झाल्यावर काही पुरुषांमध्ये वजन वाढण्याची, केस गळण्याची किंवा त्वचेवर बदल होण्याची शक्यता असते.
वडील झाल्यावर पालकत्वाची जबाबदारी आणि प्रेमाची भावना निर्माण होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य माहितीवर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.