Manasvi Choudhary
हिंदू धर्मात विवाहित स्त्रीच्या साजश्रृंगाराला विशेष महत्व आहे.
लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या आणि डोक्यावर सिंदूर लावतात.
कपाळावर म्हणजेच केसांच्या मध्यभागी महिला सिंदूर का लावतात यामागचं कारण जाणून घेऊयात.
कपाळावर किंवा केसांच्या मध्यस्थानी सिंदूर भरणं हे स्तियांच्या सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
सिंदूर लावल्याने पती- पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढते. सिंदूर हे माता पार्वतीशी संबंधित आहे.
आरोग्याच्या दृष्टीने देखील सिंदूर लावण्याला महत्व आहे. शरीराचं रक्तदाब सुधारण्यास मदत होते.
याशिवाय सिंदूर लावल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.